Uncategorized

Maharashtra • Uncategorized • उमरखेड • ताज्या घडामोडी • महत्वाची बातमी • यवतमाळ जिल्हा

पुसद-हरदडा रस्ता कामात मुरूमाचा ‘रात्रीस खेळ चाले’; हॅमच्या नावाखाली, जिएनआय कंपनीवर अवैध मुरुम उत्खननाचा आरोप, प्रशासन ढिम्म!

भारती महाराज महासूत्र न्यूज यवतमाळ  : हा यब्रीड अ‍ॅन्यूइटी मॉडेल (HAM) अंतर्गत सध्या सुरू असलेल्या पुसद ते हरदडा रस्ता सुधारणा कामात, एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या रस्ता कामासाठी...

Read More
Food & Drinks • india • Maharashtra • Uncategorized • ताज्या घडामोडी • महत्वाची बातमी • यवतमाळ जिल्हा

World Record: यवतमाळच्या ऐतिहासिक ‘बुढीच्या चिवड्या’चा जागतिक डंका; असा झाला विश्वविक्रम!

भारती महाराज महासूत्र न्यूज  यवतमाळ : यवतमाळकरांच्या गळ्यातील ताईत आणि तब्बल ९० वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेला प्रसिद्ध ‘बुढीचा चिवडा’ आता जागतिक पटलावर...

Sports • Uncategorized • उमरखेड • ताज्या घडामोडी

क्रीडा विशेष : शहीद भगतसिंग शाळेच्या खेळाडूंची तालुका क्रीडा स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी, खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड!

भारती महाराज महासूत्र न्यूज यवतमाळ :  उमरखेडच्या शहीद भगतसिंग नगर परिषद मराठी शाळा क्र. २, या शाळेतील खेळाडूंच्या मैदानावरील दमदार कामगिरीने, शाळेसह शहराचे...

Uncategorized

उमरखेड तालुक्यातील सरपंचाचे राजकीय गणित पालटले, ओबीसींच्या ११ जागा कमी, सर्वसाधारणच्या ११ वाढल्या!

भारती महाराज महासूत्र न्यूज  उमरखेड : राज्य शासनाच्या ५० टक्के आरक्षण मर्यादेच्या नव्या नियमामुळे, बुधवारी नव्याने आरक्षण सोडत घेण्यात आली. त्यात एससी,एसटी...

Maharashtra • Uncategorized • ताज्या घडामोडी • पुसद • महत्वाची बातमी • यवतमाळ जिल्हा

न्याय न मिळाल्याने वनमजुराची विष पिऊन आत्महत्या; मुलीने मृतदेह थेट नेला जिल्हाधिकारी कार्यालयात, फॉरेस्टच्या चौघांवर कारवाईची मागणी!

भारती महाराज महासूत्र न्यूज यवतमाळ : वर्षानुवर्षे रोजंदारी व कंत्राटी वनमजुरांच्या हक्कांसाठी संघर्ष करणारे पुसद सामाजिक वनीकरण विभागातील कंत्राटी वनमजूर तथा...

Weather Information

YAVATMAL WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.